Mangesh Desai CarAccident : सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही | Sakal Media
2022-07-11
78
अभिनेते, निर्माते मंगेश देसाई कोकण भवन येथे अपघात.
कुटुंबासोबत कर्जत येथे जात असताताना वाशी, कोकण भवन येथे अपघात.
सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु गाडीचे नुकसान झाले आहे.